इथे धृवपद दिसत नाही पण मुख्यपानावर दिसते आहे.
देखाना हाय रे सोचा ना हाय रे.... बॉम्बे टू गोवा.
पिसाट हा प्रेतवस्त्र डोक्यास बांधुनी येथ पोचला
बापरे, हे वाचुनच घाबरायला होतेय. हींदी म्हणींचा जसाच्या तसा अनुवाद करण्याऐवजी त्याजागी मराठीतील म्हणी वापरता येतील काय? (आता सरपे कफन बांधके निकला च्या जागी मराठी म्हण कुठची ते मलाही माहीत नाही पण एक विचार म्हणून सुचवले.)
हे लगागागा काय भानगड आहे ते जरा समजाऊन सांगा