निघाल्याने यावेळी उत्तर देता आलं नाहीतर हे छन्न ध्रुवपदाचं प्रकरण सुरू झाल्यापासून भोपळाच मिळत होता.
देखा ना हाय रे सोचा ना हाय रे रख दी निशाने पे जाँ.
जालावर ही एवढी माहिती मिळाली.
चित्रपट : बॉंम्बे टू गोवा (१९७२)
संगीत : आर डी बर्मन
गायक : किशोर कुमार
कलाकार: अमिताभ, मेहमूद , शत्रुघ्न , अरूणा इराणी.
टवाळ, तुम्हाला अक्षरमाला ची बरीच मदत होत असावी