श्री. भास्कर केन्डे,
हार्दीक अभिनंदन..!
अत्युत्तम लेखन. मुक्याचे खेडवळ पण हुशार, कुशाग्र व्यक्तीमत्व, दाद्याच्या वाट्याला कांही संवाद न येऊनही त्याचे मुक्याला सतत पाठींबा देणारे आश्वासक आणि प्रेमळ व्यक्तीमत्व, अतिशय उत्कटतेने साकारले आहे. कथेचा शेवट डोळ्यात पाणी आणतो.
अजून नवनविन कथा नक्कीच तुमच्या कडून येतील आणि रसिक मनोगतींची साहित्य लालसा फुलवतील करतील अशी आशा आहे.
धन्यवाद.