विडा उचलुनी घरुन निघालो' हे भाषांतर जाम आवडले. एकदम सही सही मराठी.

अहो मितालीताई, तुम्हाला भाषांतर आवडले हे मला आवडले, बर का.

(सही सही मराठी ऐवजी तंतोतंत मराठी असे लिहिले तर ते तंतोतंत मराठी वाटेल नाही का? )