िसाट हा प्रेतवस्त्र डोक्यास बांधुनी येथ पोचला

बापरे,  हे वाचुनच घाबरायला होतेय.  हींदी म्हणींचा जसाच्या तसा अनुवाद करण्याऐवजी त्याजागी मराठीतील म्हणी वापरता येतील काय?

घाबरू नका हो साधनाताई.

त्याऐवजी मराठीत काय लिहिता आले असते ?

शिरास हाती धरून आता पिसाट हा येथ पोचला

हे कसे वाटेल?