वा, वा...


कार्यालयं नेटकी त्यांची,
मात्र घडी विस्कटलीय प्रपंचाची..

छान-छान सगळं घराबाहेर....


आपापल्या भ्रमणकक्षेत, चारचौघांत
दोघे  फिरतात एकाच परिघांत


दोन समांतर रेषा दोघांच्या ,
एकमेकांना त्या कधी भेटायच्या ?


फारच छान कविता, सतीशराव. अभिनंदन. नेमकं वर्णन केलंत.