अलगद असेच भरून येतात डोळे पुन्हा पुन्हा

प्रश्न मनात सलत राहतो घडलाय काय गुन्हा?

तीच कळ, तोच घाव,काळीजतोड वेणा

तलखी तीच, तृषा तीच,भास पुन्हा पुन्हा

वा...वा... छान

कविता अजून लयदार, छंदोबद्ध होऊ शकली असती.