तहान - वेदना, दुःख मृगजळ - वेडी आशा, भ्रम, आणि ओऍसिस - सुखद वास्तव अशी प्रतीके पाहून कविता समजून घेण्यास जास्त आवडली. (ओऍसिसला मराठीत पाणथळ असा शब्द आहे तो शीर्षक म्हणून वापरता आला असता का?)
(विश्लेषक)
वृंदा
ता.क. : काही ओळीत वृत्ताची गडबड झालेली आहे का?
(शंकेखोर)
वृंदा