ही बोलकविताच आहे, वाटते. अष्टाक्षरीसारखी प्रत्येक ओळीत अक्षरांची समान संख्या नाही. तुम्ही म्हणता तशी "गा गा - गा गा - गा गा - गा"ची लय दिसत नाही.