नमस्कार,
तुम्हाला rhapsody नावाचे सॉफ्ट्वेअर डाउनलोड करावे लागेल. त्याच साईट वर ते ऊपलब्ध आहे. मग त्यावर एका ई-मेल आयडीने नोंदणी करावी लागेल. १४ दिवसांचा काळ तुम्हाला देण्यात येईल. हीगाणी खरोखरच असरदार आहेत.