प्रदीप,वृंदा, महेश, चित्त,सतिश, रोहिणी,कामिनी,

आपणा सर्वांस मनःपुर्वक धन्यवाद!

रचनेच्या सैल आणि लयबद्धतेच्या तोलाबरोबरच आशयाच्या कलाने जास्त झुकल्याने काही फरक झालेल्या जागांबद्दल आपण सुचविलेल्या सुचना जरूर लक्षात घेइन.

वृंदा आशय आवडल्याबद्दल खास लिहीलेस,छान वटले.

शीला.