लेख कैकदा वाचूनही श्री. गांगल यांना नक्की काय म्हणायचे आहे ते मला नीटसे कळले नाही. ते मनोगतचे सदस्य असल्यामुळे मी ही चर्चा इथे मांडली.वाटले होते की ते शंकानिरसन करतील. फिरकलेपण ते काही इथे च नाहीत.
मिलिंद फणसे यांच्याशी १०० % सहमत