श्री. भास्कर केन्डे,

टॅक्सीचालकाचा विनोद मस्तच आहे. भरपूर हसलो.

'गुपित' हा विनोद दुसर्‍यांदा वाचल्यामुळे जरा कमी हसलो. (पहिल्यांदा वाचला तेंव्हा already हसलो होतो, याची कृपया नोंद घ्यावी.)

धन्यवाद.