मागील अनेक वर्षांपासून  आयकर मर्यादा वाढवली जाईल अशी  चर्चा ऐकू येते. पण प्रत्यक्षात तसे काही होत नाही .मागील वर्षी १ लाख १० हजार केली. यावर्षी काहीच  बदल करणार नाहीत किंवा  कदाचित १,१५,००० /१,२०,००० पर्यंत नेतील असे वाटते.  

घोडा मैदान जवळच आहे. तेव्हा कळेलच!