मूळ लेखाचा दुवा द्यावा, म्हणजे तो लेख वाचता येईल.

बस ग्रीन हा शब्द ऐकलेला आहे काय? हा बहुदा राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या आतल्या बाजूला खालच्या अर्ध्या भागात जो गडद हिरवा रंग असतो त्या छटेला म्हणतात. (वरच्या अर्ध्या भागात फिकट हिरवा किंवा पोपटी असा हिरवा असतो तो नव्हे.)

हा शब्द ऐकल्यावर युरोपातील लोकांना काय वाटेल बरे? की तिथेही बस आतून अशाच हिरव्या असतात?

बाटलीसारखा हिरवा असे म्हणताना बाटली हा शब्द तरी कुठे जन्माने मराठी आहे?

(संशयग्रस्त)

सुशांत