वेदश्री तुझ्या उपक्रमशीलतेचे, उत्साहाचे आणि सातत्याचे मला कौतुक वाटते.

जे शिकू पाहतात त्यांना शिकवण्यात सगळ्यांना उत्साह वाटो.

जरी ह्या वर्तमानाला कळेना आमची भाषा ।
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही ॥

असा विचार करून कार्य जारी ठेव. तुझ्या सर्वच उपक्रमांस हार्दिक शुभेच्छा.
तू ज्यांचेसाठी काम करत आहेस त्यांनाही जगण्याची उमेद लाभो हीच प्रार्थना.