दुवा क्र. १

ह्या पानावर वरून पाचवे लेखन पाहावे.

वाईन हिरव्या बाटलीत ठेवतात सबब हिरव्या रंगाला बॉटल ग्रीन म्हणणारा इंग्लिश या महाशयांना महान का वाटावा?

बिनिवाल्यांनी असे त्याला महान म्हटलेले दिसले नाही. चू. भू. द्या. घ्या.

त्यांना फक्त परिस्थितीवर आधारित शब्द बनतात आणि वापरले जातात एवढेच सुचवायचे असावे. शीर्षकातील परीस ह्या शब्दामुळे ते काहीतरी मोठे सांगताहेत की काय असा निष्कारण समज होऊन वरील प्रमाणे ग्रह होणे शक्य आहे.