छान गोष्ट.
लहान गावातून आलेल्या अशा कितीतरी हुशार, होतकरू मुलामुलींना अशा अडचणींना तोंड द्यावं लागतं पण त्यातून ते जिद्दीने आणि योग्य वेळी मिळालेल्या प्रेमळ मदतीच्या सहाय्याने पुढे येतात. मुक्या आणि दाद्या यांचंच प्रतिनिधित्व करीत आहेत.
मीरा