आपलं ते सगळं "भोंगळ" व गोऱ्यांचं ते बरोबर ही गुलामगिरीची मनोवृत्ती काही जाता जात नाही काहींची.

(विषयांतर : नाहीतरी IPLने चालवलेला खेळाडूंचा लिलाव व त्यास त्या खेळाडूंची हर्षभरित संमती पाहून असं वाटू लागलं आहे की माणसाची मूळ प्रवृत्ती गुलामाचीच आहे की काय!? इथे मात्र काळ्या-गोऱ्याचा भेदभाव नाही!)