<शीर्षकातील परीस ह्या शब्दामुळे ते काहीतरी मोठे सांगताहेत की काय असा निष्कारण समज होऊन वरील प्रमाणे ग्रह होणे शक्य आहे>

अहो इंग्रजाला महान म्हटले नसले तरी मराठी माणसाला भोंगळ महटले आहेच ना? एक रेष मोठी करण्यापेक्षा दुसरी लहान करून पहिली रेघ मोठी असल्याचे दाखवता येते तशातलाच हा प्रकार.

या शिवाय लेखक महाशयांनी आपल्या कुठल्याच भाषेत असा शब्द नाहे हे आवर्जून सांगितले आहे.

हे सर्व प्रकार साहेबाचा उदो करणारे व मराठी व सर्वच देशी भाषांचे न्यून शोधणारा वाटणे अगदी स्वाभाविक आहे