नागपूर हे तलावांचे शहरही आहे.
नागपूरात अंबाझरी, तेलंगखेडी, फुटाळा, शुक्रवार, गोरेवाडा इत्यादी तलाव आहेत.
विपूल पाणी. भरपूर वन्यजीवन. मुबलक वृक्षसंपदा. अपार उजेड. अनिरुद्ध वारे. आणि काळी माती.
नागपूर हे खरोखरीच प्रचंड क्षमतेचे शहर आहे.
BTW फुल्टू म्हणजे काय?