अरे, सचिन...छान कविता हां...
मुक्तछंदातून बाहेर पडलास, ते फार बरे झाले. तुझ्या छंदोबद्ध कवितेचे स्वागत आणि आणखी कवितांच्या प्रतीक्षेत. शुभेच्छा.