पण ग्रहण कोठून व किती वाजता दिसेल यासाठी जास्त गणिताची आवश्यकता आहे.

आपल्या सर्व प्राचीन शास्त्रात आधुनिक शास्त्रांची मदत न घेतल्याने त्या त्या शास्त्राची प्रगती खुंटली आहे. उदा. आयुर्वेदाने आधुनिक रसायनशास्त्र, शरीर शास्त्र, वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र यांची मदत घेतली नाही. हे फार मोठे नुकसान आहे. आपल्याला तसे वाटत नाही कां? सध्या गणित व संगणक याचे भरपुर सहाय्या उपलब्ध आहे ते कां मग वापरीत नाही?  इ आम्हीच श्रेष्ठ असा दावा आहे?