या कादंबरीचे मराठी भाषांतर मी वाचले आहे. ते एक थ्रिलर शोभेल असे आहे. मी स्टार्ट टू फिनिश वाचले. खाली ठेवूच शकलो नाही. वास्तव हे किती भयंकर असते त्याचा हा नमुना आहे. उत्कृष्ट आहे. जरूर वाचावे. मड सिटी आता वाचावेच लागेल.