सावल्यांचे कोवळे मृगजळहीहसते देउन भासांचा दाखलाकधी सत्य, तर कधी कल्पितभासतो चांदण्यांचा काफ़ला
भासमान वास्तव छान उभे केले आहे.
भले उद्या सोडावयास लागु देमज अधीर श्वासांची मधुशाला
हे पण छान आहे.
शुभेच्छा.