भास्कर, कथा खूपच छान आहे. वाचता वाचता प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर घडून जातो . प्रभावी आणि प्रवाही लेखन!