कवितेतील भाव उत्तम आहेत...

अगदी सहमत

पण गझलेत स्वर-काफिये चालतात का..

का चालू नयेत. वृत्तापेक्षा वृत्ती महत्त्वाची आहे.

ह्यावर जणकारच बोलू शकतील!

ते बोलतीलच. पण रसिकांनाही बोलूद्या की.

-संदीप