"पब्लिसिटीची ,पब्लिसिटी करण्या नवी विटी हवी
माणूस गेला, पब्लिसिटी हवी
माणूस येणार पब्लिसिटी नवी
त्यांच्या चिंतेसाठी नवी पाटी हवी
एकेकाच्या ओठावरती कशी नवी शिटी हवी" .... फारच आवडले !
'मनोगता' वरची आपली वाटचाल पाहिली, आणि "ओंजळीतल्या आभाळा" पासून सगळ्या कविता वाचल्या. खूपश्या पचल्या आणि रुचल्याही,
काहींनी प्रभावित झालो. काही समजल्या नाहीत, पण त्यात दोष आपला नाही.
आपण लिहित राहावे, प्रतीक्षेत आहे. शुभेच्छा !