संस्कारक्षम वयातल्या किशोरवयीन मुलांना अद्भुतरम्य जग नेहमीच भुरळ घालतं आणि तसं जग उभं करणारी किंवा रहस्यकथा या प्रकारात मोडणारी पुस्तकं निदान इंग्रजी भाषेत तरी बरीच आहेत. पण याच स्वप्ररंजनात रमताना या मुलांना आजूबाजूच्या दाहक परिस्थितीचं भानही कोणीतरी आणून द्यायला हवं.

अगदी पटलेला मुद्दा.

आता आणून वाचायलाच पाहिजे हे.

धन्यवाद अदिती.

-अलका