मी न कधी टाकीन खाली
तुझ्या स्वरांचा हा रिक्त प्याला
भले उद्या सोडावयास लागु दे
मज अधीर श्वासांची मधुशाला....

फार सुंदर ओळी आहेत ह्या. एकंदर कविताही खूप सुरेख आहे.

वृत्तात चालीत बसवता आली असती तर जास्त चांगले गीत झाले असते.