काही स्थानिक माणसेही या विकासकांना सामिल आहेत. त्यामुळे काय होणार या नगराचे ही चिंता लागुन राहीली आहे .आतापर्यंत येथील ५ इमारती विकासकाच्या(बिल्डर हो) ताब्यात गेल्या आहेत.
आमच्या शहराचाही असेच हळू हळू करत गेल्या २५ वर्षात ह्या विकसकांनी असाच पुरता विकास करून टाकला हो!