वेदश्री,

तुझा आश्रमानुभव आवडला.  सहजसुंदर लेखन. तुझ्या सर्व उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा. मला तुझे खूप कौतुक वाटते.

रोहिणी