करू. आपला लेख वाचून मनात आलेल्या शंका व विचार वर सविस्तर मांडलेले आहेत. त्याविषयी खुलासा/शंकानिरसन केलेत तर चर्चा पुढे जाऊ शकेल, केवळ त्यांना बगल देऊन rhetorical (यासाठी मराठी प्रतिशब्द सुचवाल का कुणी ?) प्रश्न विचारून काय हशील ?