नागपूरबद्दल वाचून आनन्द झाला. अमोल तुम्ही नागपुरचे का? मागे कर्माझिरीबद्दलचा(पेंच) लेख इथे लिहिला होता. संस्कार मासिकासाठी मी  'विदर्भातली जंगले'असा एक लेख लिहिला होता. तो इथे लवकरच टाकीन. विदर्भाबाहेरचे लोक उन्हाळ्यात यायला घाबरतात पण जंगल पहायचे असेल तर ते उन्हाळ्यातच. आपल्या सगळ्यांचे स्वागत!