गणपतरावांची बायको एका बंगल्याबरोबर पळून गेली (बंगाल्याबरोबर).या बद्दल खंक चेक पपया काही नको. कारण हा मुद्राराक्षसाचाच विनोद आहे. त्या मासिकात एक बंगला आणि एक बाई हात धरून पळत असलेले एक छोटेसे चित्रही छापले होते.