आश्रमानुभव आणि त्यांना शब्दबद्ध करणारे लेखन दोन्ही उत्तम. दर महिन्याच्या भेटीतले नवनवे अनुभव वाचायला आवडतील. 

(लेखनावर ६ महिन्यांपूर्वीची तारीख का आहे कळले नाही)