खरेच वेदश्री तुझे खुप कौतुक वाटले. जास्त मनाला लाउन घेउ नकोस, उलट त्या दिदी म्हणनाऱ्या मुलाच्या घटनेमुळे यापुढच्या तुझ्या आश्रमयात्रा उत्तम होतील तु जास्त समरसून काम करू शकशिल. शुभेच्छा.