भास्कर, कथा छान आहे. श्रावणी  म्हणते त्याप्रमाणे तुमची लेखनशैली प्रवाही आहे. मला बूट घेण्याचा प्रसंग हृदयस्पर्शी वाटला. शिवाय 'गरीब असूनही खालच्या जातीचा नसल्याने ...' हे सहज आलेले वाक्य बरेच सांगून जाणारे. 
शेवटचा ढाल मिळण्याचा भाग अजून थोडा विस्ताराने यावा असे वाटते.