एका चुआ नावाच्या चीनी खगोलशास्त्राच्या माणसाने केप्लरचा नियम वापरून ई.पू.३००० च्या सुमारास चांद्रमास किती होता याचे गणित करून मला पाठविले. ... माझे पुस्तक पूर्ण वाचल्यावरच याची कल्पना येईल.

तुमच्या लेखनास आणि प्रतिपादनास जगातल्या निरनिराळ्या ठिकाणाहून प्रतिसाद येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मनोगतावर तुम्ही हे लिहीत आहा ते मी (आणि माझ्यासारखे कितीतरीजण) आनंदाने वाचतो; पण आपले म्हणणे, निष्कर्ष इत्यादी आपण जागतिक किंवा भारतीय स्तरावरच्या एखाद्या विद्यापीठात किंवा विज्ञसभेला दाखवून त्यांचे प्रतिसाद पाहिलेले आहेत काय? मला वाटते तसे करणे हे फार महत्त्वाचे आहे. (असे असेल तर क्रुपया त्याचीही माहिती द्यावी. अनेक अभ्यासकांना ते मार्गदर्शक ठरेल असे, माझे मत आहे.)

(फुकट सल्लागार)

-प्रदीप