प्रिय फणसे, फाटक, चित्त, सौरभ  सर्वांना नमस्कार,

आपल्या शंका व विचार यांना सविस्तर उत्तरे देण्यासाठीच मी प्रश्न विचारत आहे. पण प्रश्न वाटतो तितका सोपा नाही हे आधीच सांगतो. आजवरच्या मराठी व्याकरणाने याचे उत्तर दिलेले नाही. प्रश्नावर आपली मते मांडा. त्यातून दिलखुलास चर्चा करत 'बदलत्या काळातील बदलती मराठी (मराठी अक्षर सिद्धांत)' या मी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील नवीन विचार मी क्रमवार मांडत जाईन.

मराठी जगातील एकमेव शास्त्रीय भाषा आहे. जगाला अक्षर ही कल्पना मराठीच देऊ शकेल. या विधानांपर्यंत चर्चेला नेण्यासाठी हाच मार्ग मला योग्य वाटतो.

आपला स्नेही,

शुभानन गांगल