छान..रे, सचिन

कल्पना आवडली...छंदात तू छान लिहू शकशील...

तुझी ही छंदोबद्ध लिहिण्याच्या प्रयत्नातील दुसरी कविताही छान.

असाच (छंदोबद्ध) लिहीत राहा...

शुभेच्छा...