प्रदीपराव,
सचिनची कविता सुंदर आहे ह्यात वादच नाही. पण ती छदोबद्ध आहे ती कशी? ते कृपया समजावून सांगाल काय?
काही ओळी घेऊन उदाहरण दिलेत तर फार बरे होईल.
(ज्ञानपिपासू)
प्रदीप