ही माहिती फार कमी आहे. आणखी माहिती, वर्णन द्या की.

उदा.

इथला ऐतिहासिक शैलवंशीय नगरधन किल्ला तर बघावाच आणि नेचर इंटरप्रिटेशन सेंटरला भेट देऊन प्रतिध्वनीचा आनंद जरुर घ्यावा.

तुम्हीच किल्ल्याची माहिती इतिहास माहिते आणि प्रतिध्वनीच्या अनुभवाचे वर्णन आम्हाला ऐकवा की. आम्ही लांब आहोत महाराष्ट्रापासून.  

(वंचित)

संदीप