मनीषा,

कारण माणूस म्हणवून घेण्यातच गौरव वाटेल तुला

अगदी सुंदर. एखाद्या आकाशवाणी प्रमाणे वाटणारे वाक्य. (संदर्भ : वि. स. खांडेकर - दोन मेघ - '..... सृष्टीसाठी त्यानं जीवनसर्वस्व दिलं... आकाशवाणी झाली....)

मानवी जीवनाकडे जन्माकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय आवडला.

-प्रीती