प्रदिप कुलकर्णी साहेबांचे आधी मनापासून आभार माझ्या जुन्या कविता आणि आत्ताच्या कवितेतला फरक मलाही जाणवतो....तसं मी अजुनही बंधात लिहित नाही मुळात मी कधी बंध वा छंदात लिहिले नाही मला माझ्या भावना मांडताना छंदाची बंधने नकोयत..तरी तुमच्या प्रतिसादामुळे पुढच्या लिखाणात नक्की प्रयत्न करेन तुमचे प्रतिसाद वाचून आनंद होतो तुमच्यासारखे वाचक कमी मिळतात....
प्रदिप मुरकुटे साहेब मला आपलाही प्रतिसाद आवडला पण छंदाबंद्दल मला माहीत नाही त्यामुळे मी त्यावर कूठेलेही भाष्य वा प्रतिसाद देऊ शकत नाही त्याबद्दल माफी.....मी यापुढे नक्कीच छंदाचा आणि व्रुत्ताचा अभ्यास करेन.....
गणेश जगताप साहेब आपलेही प्रतिसादाबद्दल आभार