सचिन नही संगू शकत की मला नेमक काय वाटत ते.
पण तुझ्या कथेतली प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुश्यातली आहे. असच काहितरी माझ्या जीवनात सुद्धा घडत आहेरे.
अस वाटत तु माजी व्यथा सादर करत आहेस.
खुप प्रभावी पने मांडली आहेस.