अनु,
टवाळराव, वृत्तात चपखल शब्द बसवण्याची तुमची हातोटी भारी आहे.

कसचं कसचं ! अनेक दिग्गज मार्गदर्शन करत असतात. मी त्यांचा अनुयायी

कुठे चुकले असले तर तेही सागा बरका !

कौतुकाबद्दल धन्यवाद.