एस एस सी परीक्षेच्या वेळी आम्ही कधीच लिहिता लिहिता डोक्यावर रेघा देत नसू. घाईत त्या वाकड्या येतात. त्या ऐवजी सगळे लिहून झाले, की प्लॅस्टिक ची पट्टी घेऊन प्रत्येक शब्दावर नीटपणे रेघ मारत गेले की फार सुंदर दिसायची. अशा रेघा मारता मारता आपसूक सग्ळे तपासूनही व्हायचे.
शिवाय लिहायचे एका रंगात आणि रेघ वेगळ्या रंगाची असेही करता येत असे. (हे जगातल्या कुठल्याही लिपीत शक्य नाही.)