प्रदीपराव,
आपण माझा प्रतिसाद फारच वेगळ्या अर्थाने घेतलेला दिसतो.
एखादा कवी मुक्तछंद सोडून छंदोबद्ध लिहिण्याच्या दिशेने काही प्रयत्न करीत असेल, तर त्याला प्रोत्साहन देणे हे माझे - छंदात लिहिणारा एक कवी या नात्याने - काम नव्हे; तर कर्तव्यच होय आणि त्याच नात्याने मी सचिन काकडे यांच्या या 'छंदो'बद्ध कवितेला प्रतिसाद दिलेला आहे.
अगदी योग्य आहे तुमचे धोरण. अशा प्रोत्साहनानेच नवे नवे प्रयोग करण्याचा हुरूप वाटतो असा माझा अनुभव आहे.
आता तुमची भूमिका मला व्यवस्थित समजलेली आहे, ह्यापुढे प्रतिसाद लिहिताना त्याचा विपरीत परिणाम होणार नाही ह्याची काळजी मी घेईन.
(विकसनशील)
प्रदीप