प्लॅस्टिक ची पट्टी घेऊन प्रत्येक शब्दावर नीटपणे रेघ मारत गेले की फार सुंदर दिसायची.


एकदम बरोबर.

मी एका पेपरला जाताना पट्टी विसरून गेलो होतो. सगळा पेपर लिहून झाल्यावर रेघा मारायची वेळ आल्यावर लक्षात आले तर पट्टी विसरलेली! पुढच्या बाकावर एक मुलगी होती तिला तिची पट्टी मागितली. त्यावेळी तिने विचारले, "काय लायनी मारायला का?"

बोंबला! आता काय बोलणार? (हो म्हणालो. कारण लायनी मारायच्याच होत्या )

(खुलासा : मी प्राथमिक शाळेपासून टवाळच आहे )